आर्यन खान प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांचा मृत्यू झालाय. प्रभाकर साईल हे आर्यन प्रकरणात पंच होते. साक्षीदार होते. पण ते अचानक पलटले होते. समीर वानखेडेंसह एनसीबीवर त्यांनी गंभीर आरोप केले होते, ऍफिडेविटही तयार केलं होतं. साईल हे तरुण होते, अवघ्या ३६ वर्षांचे होते त्यामुळे अचानक त्यांचा मृत्यू झाल्यानं चर्चा सुरु झालीय. पण साईल यांचा मृत्यू कसा झाला, आर्यन केसच्या दृष्टीनं साईल किती महत्त्वाचे होते, वानखेडेंविरोधात साईल यांनी काय साक्ष दिली होती यावर बोलुयात पुढच्या तीन मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा aniket pendse vo
#NCB #Sameerwankhede #Aryankhancase #PrabhakarSail #Lokmat