गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळ मनी या अंकाचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात पार पडला. या वेळी रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्यासह झोनल मॅनेजर सुशील जाधव, सह प्रायोजक कृष्णकुमार गोयल, आनंद माडगूळकर, हर्षदा माडगूळकर उडगेकर, विद्याधर अनास्कर, उदय जाधव या सारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकिंग, मुदत ठेवी या सारख्या अनेक विषयांवर हा' अर्थ पूर्ण 'अंक आहे.
#GudiPadwa #GudiPadwawishesinMarathi #GudiPadwainMarathi #GudiPadwaImages #GudiPadwaVideos #PuneNewsUpdates #esakal #SakalMediaGroup