मध्यप्रदेश मध्ये भंगारापासून बनवली कार चक्क , १००० किलो भंगारापासून एका कलाकाराने बनवली हि कार , हि कार बनवण्यासाठी ७०० किलो नट आणि बाकी स्क्रॅप मेटलचा केला वापर , कार बनवण्यासाठी तब्ब्ल तीन महिन्यांचा कालावधी लागला , ह्या १००० किलो भंगारापासून बनवलेल्या कार साठी एकूण तीन लाख रुपये खर्च आले .