सर्वसामान्य असो किंवा कलाकार प्रत्येकांची नाळ आपल्या गावाशी जोडलेली असेत...आपल्याला आपल्या गावाबद्दल आपल्याला नेहमीच आपुलकी प्रेम असते....
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम माया म्हणजेच आपल्या सर्वाची लाडकी अभिनेत्री रुचिरा जाधव तिला देखिल गावची ओढ लागली. कामा निमित्ताने अनेक वर्ष मुंबईत असल्यामूळे अखेर रुचिरा आपल्या गावी म्हणजेच चिपळूणला पोहोचली मूळे चिपळूणची रूचिरा वेळात वेळ काढून आपलं गाव गाठलं होतं. अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये ती म्हणतेय ''खूप वर्षांनी गावी गेले होते. खूप वर्षांनी ट्रेनने प्रवास केला....