स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२ला अभिनेत्री आशा शेलार आणि आसावरी जोशी यांनी मराठमोळ्या थाटात हजेरी लावली. दिमाखदार पुरस्कार सोहळा, शोभायात्रेचा उत्साह याविषयी त्या काय म्हणाल्या जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.