अभिज्ञा भावे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. . ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या ती झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेत पुष्पवली साकारताना दिसत आहे. . नुकतचं अभिज्ञा भावेने इन्स्टा लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. खरं तर ती बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आली होती. यावेळी चाहत्यांनी नवरा मेहुल पैच्या प्रकृतिविषयी विचारलं तेव्हा अभिज्ञा काहीशी भावुक झाली.. या संपूर्ण व्हिडिओत ती काहीशी शांत शांत होती.अनेकांनी मेहुल पैच्या प्रकृतीविषयी विचारलं.तेव्हा ती म्हणाली की, मेहुलची तब्येत ठीक आहे त्याला एक ते दोन महिने रिकव्हर व्हायला लागतील ..