राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगार संघटनेचे नेते हे वकील आहेत. त्यांना सर्व परिस्थिती माहित आहे. त्यांनी एसटी कामगारांच्या डोक्यातील संभ्रम काढून त्यांना कामावर पाठवावे, असे माझे त्यांना आवाहन आहे, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना संप मिटविण्यासाठी पुढाकार घेण्याचे अप्रत्यक्षरित्या सुचविले.
#gulabraopatil, #st, #stemployee, #ajitpawar, #anilparab, #gulabraopatilst, #statetransport,