'४४ मध्ये कुणी मंत्री होतं का?' मंत्रिपदाबाबत मोठं विधान | Uddhav Thackeray | Vijay Wadettiwar

Lokmat 2022-03-30

Views 226

महाविकास आघाडीत फूट पडणार, आमदार नाराज आहेत... अशा गोष्टींची नेहमी चर्चा होते. शिवसेनेचे २५-३० आमदार तर काँग्रेसचे मंत्री हे ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं देखील विरोधकांकडून वारंवार बोललं जातं. ठाकरे सरकार मजबूत असल्याचं बोललं जात असलं तरी नेत्यांमधील कुजबूज काही थांबत नाही. काही दिवसांपासून शिवसेना नेते हे महाविकास आघाडीत शिवसेनेचं कसं नुकसान होतंय.. हे उघडपणे बोलून दाखवतायत... आता काँग्रेसच्या एका मंत्र्याने पक्षालाच घरचा आहेर दिलाय.. एका कार्यक्रमात बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे मंत्रिपद कायम नाही, सत्तेसाठी तडजोड करणार नाही, अशी विधानं केलीत. तसेच ४४ आमदारांमध्ये कुणी मंत्री होता का? पण जमलं... असं म्हणत आपल्याच पक्षाची किंमत काढण्याचा प्रयत्न केलाय.. पाहा वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले.. (Ashvin VO) #UddhavThackeray #VijayWadettiwar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS