अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने विवाह मंडप कोसळला.त्यामध्ये तीन वऱ्हाडी जखमी झाले. मंडपाचे लोखंडी खांब विद्युत वाहिनीच्या तारेवर अडकले होते.प्रसंगावधान राखीत नागरिकांनी वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली ही. गंभीर घटना २९ मार्चला आर्णी मार्गावरील भांब राजा येथे घडली.