नवी पिढी काही करत नाही अशी एक पिढ्यानपिढ्या तक्रार असते. मात्र विविध क्षेत्रात अनेक तरुण पाय रोवत यशाची शिखरे गाठत आहेत. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या तरुणाईचा गौरव ' लोकसत्ता ' तर्फे केला जात आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात येणार आहे.
#TarunTejankit #लोकसत्ता #तरूणतेजांकीत #Loksatta