Delhi | मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो एब्रार्ड कॅसॉबोन राजधानी दिल्लीत | Sakal |
मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो एब्रार्ड कॅसॉबोन आज त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या निमंत्रणावरून मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. जयशंकर आणि कॅसॉबोन दोघेही द्विपक्षीय संबंधांचा व्यापक आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करतील.
मार्सेलो एब्रार्ड मुंबईला देखील जाणार आहे
#MarceloEbrardCasaubon #Mexico #SJaishankar #Mumbai #Delhi