शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा समोर; सेनेच्या मेळाव्यात हायव्होल्टेज ड्रामा

TimesInternet 2022-03-29

Views 0

आज औरंगाबादेत शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा समोर आला. वरुण सरदेसाई यांच्या कार्यक्रमात चक्क दोन गटात जोरदार हाणामारी झाली. सुरवातीला शाब्दिक चकमक सुरू असतानाच दोन्ही गट आमने-सामने आले. वरुण सरदेसाई यांच्या मेळाव्यानंतर वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर सेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS