Amarnath Yatra | २ वर्षांनंतंर अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरु होणार | Sakal |

Sakal 2022-03-29

Views 123

Amarnath Yatra | २ वर्षांनंतंर अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरु होणार | Sakal |

उत्तर भारतातील प्रसिद्ध अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) यंदा 30 जूनपासून सुरू होणार आहे. यंदा परंपरेनुसार ४३ दिवस ही यात्रा चालणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी ही यात्रा संपणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल कार्यालयानं दिली आहे. अमरनाथ यात्रा सुरु होत असली तरी भाविकांना प्रवासादरम्यान कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे. कोरोना महामारी आणि निर्बंधांमुळे मागील २ वर्षांपासून अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता दोन वर्षांनी भक्तांना अमरनाथ यात्रेची पर्वणी अनुभवता येणार आहे.

Amarnath Yatra to start from 30th June 2022 and end after 43 days


#Amarnathyatra # JammuKashmir #KashmirNews #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS