Shanaya Kapoor brutally trolled for her debut ramp walk: रॅम्प वॉकचा व्हिडिओ झाला व्हायरल |

Sakal 2022-03-28

Views 58

बॉलिवूडमध्ये आता आणखी एका नव्या चेह-याच आगमन होणार असून हा चेहरा
कपूर कुटुंबातील आहे...तस पाहिला गेलं तर कपूर कुटूंबातील प्रत्येक जणांचा सोशल मिडिवर खूप मोठा चाहतावर्ग आहे... हा चेहरा दुसरा तिसरा कोणता नसून अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची ही मुलगी शनाया कपूर आहे... आगामी ‘बेधडक’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे...शनायाचा हा पहिला वहिवा रॅम्प वॉक आहे जो सोशल मीडियावर चर्चेचा ठरला...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS