यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी पेनड्रईव्ह देत मविआ सरकार भाजप नेत्यांच्याविरोधात कट कारस्थान रचत असल्याचे पुरावे दिले. सरकारी वकिलांचं १२५ मिनीटांचं संभाषण रेकॉर्ड केल्याचं त्यांनी दाखवलं. याचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना दिले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी पेनड्राईव्ह असल्याची चर्चा सुरू झाली. फडणवीसांनीही आणखी पेनड्राईव्ह असल्याचं मान्य करत 'सकाळ'ला महत्वाची माहिती दिली.
#fadnavis, #devendrafadnavis, #fadnavispendrivecontroversy, #pendrivecontroversy, #pendrive, #fadnavisonpendrive,