महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी, सीबीआय धाडसत्रांवर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्न मांडला. केंद्रीय तपास यंत्रणा येत्या काळात कोणावर धाडी टाकणार, हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना आधीच कसं कळतं? असा सवाल करत त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या स्वायतत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.