छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तिथीप्रमाणे सर्वत्र साजरी केली जात आहे. शिवजयंती निमित्ताने पक्ष्याच्या पिसावर छत्रपती शिवरायांचं चित्र साकारलं आहे.
युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने हे चित्र रेखाटलं. अॅक्रलिक कलरच्या माध्यमातून हे चित्र रेखाटले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांना या चित्रातून मानवंदना दिली आहे.