महाराष्ट्राशेजारी असलेल्या मध्य प्रदेशातील कान्हा जंगलातील शिकारीचा हा थरार आहे. वाघ एका गव्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात दुसरा गवा येऊन त्या गव्याला ढकलण्याचा प्रयत्न करतोय. काही काळ गवा आणि वाघामध्ये संघर्ष सुरु असतो. शेवटी वाघ गव्याचा गळा पकडतो आणि शिकार करतो.
#Tiger #TigerHuntingGaur #TigerAttackingDeer #TigerVideo #WildlifeShows #BigNews #BreakingNews #TrendingVideo #ViralVideo #esakal #SakalMediaGroup