Pune l दगडूशेठ गणपती मंदिरात 2000 किलो द्राक्षांची आरास l Sakal

Sakal 2022-03-21

Views 156

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आज संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. नाशिकमधील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. ही द्राक्षं नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास गणपती मंदिरात करण्यात आली आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात ही आकर्षक आरास पाहण्यासाठी भाविक गर्दी करताहेत.





#DagdushethGanapatiMandir #GanapatiMandir #SankashtiChaturthi #GanapatiAarti #संकष्टी_चतुर्थी #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS