राज्यमंत्री अब्दुल सत्तार बीड जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत असताना म्हणाले की महाविकास आघाडी सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली आहेत. मात्र अनेक राज्यमंत्री बिडीला मोहताज असल्याच व्यक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तसेच आपण शिवसेनेत कसे आलो याचा किस्सा सांगताना आपल्या नावातच सत्ता असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांना चिमटे काढले.