मराठी मालिका ' माझी तुझी रेशीमगाठ' मधील अभिनेता, किचन कल्लाकारचा होस्ट संकर्षण कऱ्हाडेने सकाळ डिजिटल बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. केवळ अभिनयच नाही तर गायन आणि कविता यातही रस असलेल्या संकर्षणशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी हलिमाबी कुरेशी यांनी.
#sankarshankarhade, #kitchenkallakar, #actorsankarshankarhade, #majhitujhireshimgath,