रामायण मालिकेतून घराघरात पोहोचलेली देबीना बॅनर्जीने नुकताच याबद्दल मोठा खुलासा केला... गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी या दोघांनी रामायण मध्ये प्रभू राम आणि माता सीताची भूमिका साकारली होती.... त्या दोघांना देखील या भूमिकेत प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आणि २०११ मध्ये या दोघांनी लग्न केलं... नुकतच यांनी सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली...११ वर्षानंतर यांच्या घरी पाळणा हलणार आहे देबिनाला खरतर एंडोमेट्रिओसिसची त्रास होता आणि हा एक गं’भीर आजार असल्याच तिने सांगितल...या आजारामध्ये गर्भाशयात रक्तस्त्राव होतो आणि गर्भधारणेमध्ये समस्या येते....