"महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता स्थापन होणार"; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Lok Satta 2022-03-17

Views 57

नागपुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चार राज्यांमधील लोकसभा निवडणुकांमधील विजयावर भाष्य केले.  “गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे" असे ते म्हणाले. यासोबतच महाराष्ट्रातही हा विश्वास कायम असल्याचे त्यांनी नमुद केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS