Pramod Sawant | गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं मनोहर पर्रिकरांच्या पुतळ्याला अभिवादन | Sakal |
गोव्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी आज माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तिसर्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
#PramodSawant #ManoharParrikar #DeathAnniversary #BharatiyaJanataParty #Marathinews