वणी : आद्यस्वयंभू शक्तीपिठ वणी गडावर श्री सप्तशृंगी मातेच्या मंदीरात होळी व हुताशनी पौर्णिमा उत्सवानिमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली.
#HoliSpecial #Holi #Saptashrungi #NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #Nashik #MarathiNews #esakal #SakalMediaGroup