पुण्यातील वडगावशेरी येथे एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना मुस्लिम समजाची प्रार्थना म्हणजे अजान सुरु झाली आणि त्यावेळेस अजित पवारांनी आपल बोलणं थांबवलं. अजान संपताच पवारांनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यावेळेस नागरिकांनी देखील टाळ्या वाजवत अजित पवारांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला प्रतिसाद दिला.
#AjitPawar #AjitPawarLatestNews #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup