सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत असलेल्या पावनखिंडचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी परखडपणे आपली भूमिका व्यक्त केलीय. आपण जे करतो त्यामागे हेतू काय आहे हे दिग्दर्शकानं लक्षात घेतलं की पुढचा प्रवास सोपा होतो....माझ्याही एकाही चित्रपटावरुन वाद झाला नाही, याचं कारणं यावेळी लांजेकरांनी सांगितलंय, दुसरीकडे बाजीप्रभुंची प्रभावी भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांनी बाजीप्रभु साकारताना आलेले अनुभव विशद केले आहेत....