दिवंगत अभिनेता Rishi Kapoor यांचा शेवटचा चित्रपट \"शर्माजी नमकीन\" लवकरच होणार प्रदर्शित, रिलीज डेट जाहीर केल्यानंतर Riddhima Kapoor ने लिहिली भावूक पोस्ट
“एक उत्कृष्ट अभिनेता, एक समर्पित मुलगा आणि भाऊ, एक प्रेमळ पती आणि विश्वातील सर्वात चांगले बाबा; त्यांची मुलगी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो!” रिद्धिमा कपूर साहनी, ऋषी कपूर यांची मुलगी