Assembly Elections Result 2022 | पाच राज्यांच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया | Sharad Pawar | Sakal |
आजचा निकाल हा काँग्रेसला झटका देणारा आहे. तर, आपला मिळालेल्या पंजाबमधील यशाचं पवारांनी कौतुक केलंय. दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही आपलाच मतं दिल्याची प्रांजळ कबुली शरद पवारांनी दिली. यावेळी त्यांनी पंजाबमधील आपला मिळालेलं यश म्हणजे किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम निवडणुकीवर झाल्याचं दिसतंय, असं म्हटलंय. ५ राज्यातील लोकांचा कौल स्वीकारायला हवा. यूपीत अखिलेश यादव एकटे लढलेत, त्यामुळे त्यांनी मिळालेल्या जागांचा आणि विजयाचा सकारात्मक विचार करण्याचा सल्लाही पवारांनी दिलाय.
#AssemblyElectionResult2022 #AssemblyElection2022 #SharadPawar #Ncp #Marathinews #Marathlivenews #Maharashtranews