Russia-Ukraine crisis latest news|अमेरिकेचे रशियावर कठोर निर्बंध |

Sakal 2022-03-09

Views 562

Russia-Ukraine crisis latest news|अमेरिकेचे रशियावर कठोर निर्बंध |


तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयातीवर निर्बंध
युक्रेनविरोधातील युद्धामुळे रशियाविरोधात अमेरिकेचा मोठा निर्णय
रशियन तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयातीवर अमेरिकेनं निर्बंध घातलेत. युक्रेनविरोधात रशियानं पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हे महत्वाचं पाऊल उचललंय.

(US President Joe Biden announced a ban on Russian oil, natural gas and coal imports to the United States in response to Moscow’s invasion of Ukraine

#RussiaUkrainecrisis #JoeBiden #Oil #Coal #ban #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS