मी वसंतराव सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्यात गायक शंकर महादेवन यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वसंतराव देशपांडे यांची खास आठवण सांगितली. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.