तळेगावात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार विरोधात 'पुष्पा' स्टाईल आंदोलन

Lok Satta 2022-03-08

Views 232

एसटी विलगीकरणाच्या मुद्यावरून गेले काही महिने राज्यात आंदोलन सुरू आहे. मात्र राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने, तळेगावातील आंदोलकांनी विलगीकरणाच्या मागणीसाठी न झुकण्याची भूमिका घेत 'पुष्पा' स्टाईल आंदोलनात केले. या वेळी आंदोलकांनी 'नही झुकेंगे'चा नारा दिला. पाहुयात हे 'पुष्पा' स्टाईल आंदोलन.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS