केंद्र सरकारकडुन ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणले जात आहे. यासाठी काही केंद्रीय मंत्री स्वतः युक्रेनच्या बाजुच्या देशांत गेले आहेत. यादरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये रोमानियाचे महापौर चिडलेले दिसत आहेत, पाहुयात नेमकं काय घडलं.
#Ukrain #russia #war #indianstudent #romania #JyotiradityaSindhiya