Maharashtra Assembly Session l भुजबळसाहेब टोपी घालणाऱ्यांपासून सावधान - फडणवीसांचा टोला l Sakal Media |
सुप्रीम कोर्टानं राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर फडणवीसांनी सरकारच्या भूमिकेवर आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. अंतरिम अहवाल म्हणजे एक प्रकारची थट्टाच आहे. अहवालावर तारीख आणि स्वाक्षऱ्या नव्हत्या. राजकीय मागासलेपणाचा उल्लेख अंतरिम अहवालात नव्हताच. ओबीसींशिवाय निवडणुका घेण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? असं विचारत पक्षभेद विसरुन आपल्या पाठीशी उभं राहू असंही फडणवीसांनी भुजबळांना म्हटलं आणि टोपीवरुन टोला लगावला
#Maharashtraassemblysession, #LatestNewsOnMaharashtraassemblysession,
#maharashtraassemblysession2022, #maharashtraassemblysessionlive,
#maharashtrabudgetnews, #maharashtrabudgetMarathiupdates,
#maharashtrabudgetsession, #महाराष्ट्रअर्थसंकल्पीयअधिवेशन,
#UddhavThackerayNews, #DevendraFadnavisNews,