OBC Reservation | विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन | Sakal |
ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात विरोधकांची घोषणाबाजी
काल सत्ताधाऱ्यांकडून आज विरोधकांकडून 'खाली डोकं, वर पाय आंदोलन'
ओबीसी आरक्षणावरुन विरोधकांचं सभागृहाबाहेर आंदोलन
#Obcreservation #BJP #DevendraFadnavis #Strike #Mumbai #Maharashtranews #Marathinews