ठाण्यातील जनतेने एकजुटीने कॉंग्रेसला मतदान केले तर भविष्यात ठाणे महानगरपालिकेत ओबीसीचा महापौर बनेल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी आज ठाण्यात केले आहे. ठाण्यात काँग्रेसच्या वतीने आयोजित ओबीसी मेळाव्यासाठी नाना पटोले ठाण्यात आले होते.