Mahashivratri Special | मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात ‘बम बम भोले’ | Sakal |
महाशिवरात्रीनिमित्तानं मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक घालत शिव पूजा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.. कोरोना नियमांचे पालन करत भाविकांनी दर्शन घ्यावे अशी विनंती पोलीस आणि मंदिर ट्रस्टनं केली आहे
#MahashivratriSpecial #Mahashivratri2022 #Mumbai #BabulnathTemple #Bholenath #Marathinews #maharashtranews #marathilivenews