शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे आंदोलन ;कार्यालयाच्या आवारात सोडले साप

Lok Satta 2022-02-28

Views 60

शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.शासनाला इशारा देऊनही अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने अखेर आंदोलनकर्त्यांनी महावितरण कार्यालय पेटवले. ऊर्जा मंत्र्यांनी वेळीच दखल नाही घेतली तर आंदोलन वाढणार असं आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS