५ राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज मणिपूरमध्येही मतदान होतंय. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ६० पैकी ३८ जागांवर आज मतदान होत आहे. त्यासाठी १७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार एन. बिरेन सिंग, उपमुख्यमंत्री युमनम जॉयकुमार सिंग, थोकचोम सत्यब्रत सिंग, थोंगम बिस्वजित सिंग, काँग्रेसचे रतनकुमार सिंग, लोकेश्वर सिंग, सरचंद्र सिंग, अकोजम मीराबाई देवी यांचं भवितव्य पणाला लागलंय.
#ManipurPolls #ManipurAssemblyElections2022 #ManipurElections #MnaipurNewsUpdates #AssemblyElections2022 #esakal #SakalMediaGroup