युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडिओ आज समोर आले आहेत. युक्रेन मधून पोलंड मध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना लाथा बुक्क्यांनी मारल्याचे व्हिडिओ युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी पाठवले आहेत. एका बाजूला रशिया आणि युक्रेन यांच्या मधलं युद्ध रौद्र रुप धारण करत असलं तरी सुद्धा तिथे अडकलेल्या भारतीयांनी परत येण्यासाठी भारतीय सरकारकडे मदत मागितली आहे.
#russiaukrainewar #war #russiaukrainewarupdates #indianstudentsinukraine