शिवसेना नगरसेवक यशवंत जाधवांकडे कोट्यवधींची कॅश आली कुठून? Income Tax Raid Mumbai | Yashwant Jadhav

Lokmat 2022-02-27

Views 48

शिवसेना नगरसेवक आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांच्या घरात इनकम टॅक्स विभाग अगदी आतपर्यंत घुसलाय. कारण आता फक्त यशवंत जाधवच नाही तर त्यांच्या बिझनेस पार्टनरची झाडाझडती घेण्यात येतेय. एका मोठ्या उद्योजकाच्या घरावर, ऑफिसेसवर धाडी पडल्यात. इतकच काय तर जाधव ज्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत त्या स्थायी समितीनं कोट्यवधींची कंत्राटं ज्या ठेकेदारांना दिली त्यांचीही इनकम टॅक्स विभाग आता चौकशी करतोय. धक्कादायक म्हणजे या साऱ्या छाप्यांमधून आतापर्यंत कोट्यवधींची कॅश मिळालीय. एकेक घबाड सापडत चाललंय त्यामुळे आता इनकम टॅक्स विभागही ठाण मांडून बसलाय. जाधव कुटुंबाकडून नेमकी किती कॅश सापडलीय, मुळात इतकी कॅश आली कुठून, इनकम टॅक्सला नेमकं काय घबाड सापडलंय हे आपल्याला पाहचंय पण त्याआधी बघुयात इनकम टॅक्स विभाग आतपर्यंत घुसलाय असं आम्ही का म्हणतोय ते... (Aniket VO) Income Tax Department Raids Shiv Sena Corporator In Mumbai

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS