पूर्व युक्रेनमधील सुमी प्रांतातील विद्यापीठात अडकलेल्या भारतीय विद्यार्थिनींनी मोदी सरकारकडे वेगळी मागणी केली आहे. आपण राहत असलेला भाग हा रशियापासून ६०-७० किमी अंतरावर असल्यानं आपली सुटका रशियामार्गे करावी, असं आवाहन या भारतीय विद्यार्थिनींनी केलंय.
#russiaukrianewar #ukrainerussiawarupdates #russiaukrainewarupdates# #war #indianstudentsinukraine