गृहमंत्री जेलात, पोलीस अधिकारी जेलात, एकाला नोटीस, एकाला दोन-दोन बायका | Chandrakant Patil on MVA

Lokmat 2022-02-23

Views 75

'Nawab Malik Should Resign': BJP's Chandrakant Patil Lists MVA Cabinet's Resignation Woes
ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिकांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा.. अन्यथा भाजपला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.. एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येमुळे राजीनामा द्यावा लागला, एकाला दोन दोन बायका आहेत.. आरोप झालेल्या मंत्र्याची यादी मोठी आहे.. आरोप झालेल्या प्रत्येक मंत्र्यांला राजीनामा द्यावा लागेल.. (Kiran Story)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS