राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डकडून बेकायदेशीररित्या जमीन खरेदी केल्याचा मलिक यांच्यावर आरोप आहे. नवाब मलिकांना ज्या जमीन खरेदीप्रकरणात अटक केली ती जागा गोवावाला कंपाऊंड कुर्ला पश्चिमेला आहे. थेट त्याच जागेवरुन आढावा