पवारांकडे प्रत...तीन महिन्यांआधी फडणवीस काय म्हणाले होते? Devendra Fadnavis | Nawab Malik ED Inquiry

Lokmat 2022-02-23

Views 2.1K

मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, घरावर छापे टाकून चौकशीसाठी नेलं होतं, तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर झाली अटक, गुन्हेगाराकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका,देवेंद्र फडणवीसांनी ३ महिन्यांआधी आरोप केले होते,फडणवीसांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रं सादर केली होती,जमीन खरेदी केल्याबाबत फडणवीसांनी भाष्य केलं होतं,त्याची प्रत ईडीला, पोलिसांना देणार असं फडणवीस म्हणाले होते,तर एक प्रत शरद पवारांनाही फडणवीस पाठवणार होतेAshein vo
#Devendrafadnavis #Nawabmalik #Ajitpawar #Sharadapwar
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS