बॉलीवुडची सगळ्यात कमी वयात सुपरस्टार उर्वशी रौतेला नेहमी आपल्या लुकला घेऊन चर्चेत असते.... उर्वशीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे ती नेहमी आपल्या चाहत्यांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संर्पकात असते... नुकताच तिच्या एका फोटोमूळे ती चर्चेत आली
लेपर्ड बैकलेस फ्लोर-लेंथ साटन हाई स्लिट स्लिप ड्रेसचा फोटोची चर्चा सध्या सुरू आहे ... डिज़ाइनर मैसोन जेनयांना यांनी हा ड्रेल डिझाईन केला असून यांची किंमत 5 लाख रुपये आहे.... या फोटोमध्ये उर्वशीचा बोल्ड आणि सेक्सी लुकला चाहत्यांनी चांगलीच पंसती दर्शवली आहे...