Pune: पुण्याचा पैलवान पाहतोय WWEमध्ये जाण्याचे स्वप्न

Sakal 2022-02-22

Views 471

WWE (डब्ल्यू-डब्ल्यूई) हा खेळ तुम्ही गेले अनेक वर्षांपासून पाहत असाल. अनेक दिगज्जांची नावं देखील तुम्हाला माहित असतील. जॉन सिना, द रॉक, बिग शो इतकेच काय तर भारताचा द ग्रेट खली ही काही प्रसिद्ध नावं आहेत याचं यादीत आता पुण्याच्या शिवा आनवेकर चं नाव देखील तुम्ही आता जोडू शकता.
#shivaanvekar #prowrestler #wrestling #wrestler #thegeatkhali #johncena bigshow #therock #wwe #wwf

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS