राणे विरुद्ध ठाकरे वादाचा नवा अंक आज मुंबईत पाहायला मिळाला. नारायण राणेंच्या मुंबईतील अधीश बंगल्यावर महापालिकेचं पथक पोहचलं. जवळपास २ तास हे पथक राणेंच्या बंगल्यावर होतं. महापालिकेचं पथक बंगल्यावर पोहचलं तेव्हा राणे कुटुंबही उपस्थित होतं.
#rane #narayanrane #uddhavthackeray #adeeshbungalow #narayanranevsudhathackeray