रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेने प्रेक्षकांना चांगचलं खिळवून ठेवलं आहे.
या मालिकेतील विलक्षण वळणं प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढवतात
प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं आहे
आणि त्यासाठी ते दोघे शर्थीचे प्रयत्न करत आहे. सयाजी आणि कावेरी यांना वश करून
आपला डाव साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वच्छीमुळे त्यांचे प्रयत्न असफल होत आहेत.