Me Honar Superstar- Chhote Ustad | छोट्या उस्तादांची छत्रपती शिवरायांना मानवंदना

Rajshri Marathi 2022-02-21

Views 10

स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमात चिमुरड्यांनी आणि परीक्षकांनी गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS